मोठी बातमी.! शासनाच्या या विभागात निघणार 19,000 पदांसाठी मोठी भरती इथे बघा कधीपासून होणार अर्ज
नमस्कार मित्रांनो महाराष्ट्र शासनासोबत नोकरी करण्याची चांगली संधी राज्यातील महिलांना मिळणार आहे. राज्य शासनाच्या महिला व बालविकास विभाग अंतर्गत एकात्मिक बालविकास सेवा योजनेअंतर्गत मोठी भरती करण्यात येत आहे. भरतीप्रक्रिया 14 फेब्रुवारीपासून सुरु होत आहे. हे सुद्धा वाचा: लाडकी बहीण योजनेनंतर मुलींच्या खात्यात होणार ५० हजार रुपये जमा असा करा अर्ज अंगणवाडी सेविका 5639 तर … Read more