लाडक्या बहिणींसाठी खुशखबर.! या दिवशी खात्यात 2100 रुपये होणार जमा यादीत आपले नाव बघा
नमस्कार मित्रांनो राज्य सरकारच्या माझी लाडकी बहीण योजनेला राज्यभरात चांगला प्रतिसाद मिळत आहे. सरकारने अपात्र लाभार्थ्यांना वगळण्याची मोहीम सुरू केली आहे. अपात्र लाभार्थीही स्वतःहून लाभ नाकारत आहेत.त्यामुळे या योजनेतून बाहेर पडणाऱ्यांची संख्या सातत्याने वाढत चालली आहे. सध्या या योजनेत लाभार्थ्यांच्या खात्यात दरमहा 1500 रुपये जमा केले जात आहेत. हे सुद्धा वाचा:- फक्त 20 मिनिटात … Read more