लाडक्या बहीणींना आता KYC चा नवीन नियम! ‘या’ तारखेच्या आत करावी लागेल प्रक्रिया, येथे जाणून घ्या सविस्तर
नमस्कार मित्रांनो लाडकी बहीण योजनेच्या फेब्रुवारीचा हप्ता येण्याची लाडक्या बहिणी वाट बघत असतानाच, आता या योजनेबाबत आणखी एक नियम लागू करण्यात आला आहे . त्यामुळे लाडक्या बहिणींची चिंता वाढणार आहेमिळालेल्या माहितीनुसार, या योजनेतून नुकतेच पाच लाखापेक्षा जास्त बहिणींना वगळण्यात आले आहे. राज्याच्या तिजोरीवरचा बोजा कमी करण्यासाठी वित्त विभागाने सरकारी खर्चात 30 टक्के कपात करण्याचा … Read more