ग्राहकांसाठी मोठी माहिती.! या बँकेने घेतला मोठा निर्णय मिळणारा हा फायदा
नमस्कार मित्रांनो आघाडीची खासगी बँक असलेल्या HDFC बँकेने बचत खात्यांवरील व्याजदरात कपात करत ग्राहकांना मोठा धक्का दिला आहे. २.७५% इतका नवा व्याजदर जाहीर करण्यात आला असून, हा दर ICICI आणि Axis बँक यांच्या तुलनेतही कमी आहे.त्यामुळे बचत खात्यात पैसे ठेवणे आता पूर्वीइतके फायदेशीर राहणार नाही .बँकेने १२ एप्रिल २०२५ पासून हा निर्णय लागू केला … Read more