सरकारने घेतला मोठा निर्णय आता सर्व सरकारी योजनांसाठी शेतकऱ्यांना लागेल हे कार्ड
नमस्कार मित्रांनो केंद्र सरकार (Central Government) देशातील शेतकऱ्यांना विविध योजना पूर्वत आहे. या योजनांचा शेतकऱ्यांना अधिक सुलभपणे लाभ घेता यावा म्हणून केंद्र सरकारने डिजिटल ओळखपत्र (Digital ID Card) शेतकऱ्यांसाठी अनिवार्य केले आहे.सरकारने ११ कोटी शेतकऱ्यांना ही ओळख प्रदान करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. हे सुद्धा वाचा:- आता शेतकऱ्यांना वर्षांला मिळणार 15000 रुपये येथे क्लिक करा यामुळे … Read more