तुमच्या एसटी बसची लोकेशन बघा आता तुमच्या मोबाईलवर दोन मिनिटात अशाप्रकारे करा चेक
नमस्कार मित्रांनो लालपरी ही गावाखेड्यात धावते. गावातील नागरिकांसाठी एसटी ही जीवनवाहिनी आहे. मात्र एसटी गावात कधी येणार किंवा स्टँडवर कधी येणार याची वाट पाहावी लागते . एसटीच्या वेळा माहित नसल्याने कधी कधी प्रवाशांना ताटकळत उभं राहावं लागतं.मात्र आता लवकरच प्रवाशांना एसटीचे लाइव्ह लोकेशन कळणार आहे. येथे क्लिक करून बघा कशाप्रकारे बघता येईल लोकेशन … Read more