स्टेट बँकेत पदवीधरांना नोकरीची सुवर्णसंधी मिळणार 70 हजार रुपये पगार असा करा ऑनलाईन अर्ज
नमस्कार मित्रांनो नोकरीच्या शोधात असणाऱ्यासाठी अतिशय आनंदाची बातमी आलेली आहे सरकारी विभागात नोकरी करण्याची अनेकांची इच्छा असते. जर तुम्हीही नोकरी शोधत असाल तर ही माहिती तुमच्यासाठी. स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) ने प्रोबेशनरी ऑफिसर्स (PO) 2025-25 साठी भरती अधिसूचना प्रसिद्ध केली आहे. 600 पदांसह, भारतातील सर्वात मोठ्या आणि नामांकित बँकांपैकी एकामध्ये नोकरी करणाऱ्या इच्छुक … Read more