बीएसएनएलने असा एक प्लॅन लॉन्च केला आहे. यात फक्त एका रिचार्जमध्ये कुटु्बातील 3 जणांना फायदा होणार आहे.
बीएसएनएलने आपल्या या स्वस्त आणि परवडणाऱ्या प्लॅनच्या माध्यमातून आपल्या ग्राहकांना खूश केले आहे. या अद्भुत प्लॅनची माहिती बीएसएनएलने त्यांच्या अधिकृत एक्स अकाउंटवरून एका पोस्टद्वारे दिली आहे. तुम्ही कंपनीच्या अधिकृत वेबसाइटवरून किंवा बीएसएनएल सेल्फ केअर अॅपद्वारे या प्लॅनचा लाभ घेऊ शकता. काय आहे हा प्लॅन जाणून घेऊया.त्यामुळे या कंपन्यांशी स्पर्धा करण्यासाठी आता सरकारी टेलिकॉम कंपनी बीएसएनएलने आतापर्यंतची सर्वात मोठी धमाकेदार ऑफर आणली आहे. बीएसएनएलने असा एक प्लॅन लॉन्च केला आहे. यात फक्त एका रिचार्जमध्ये कुटु्बातील 3 जणांना फायदा होणार आहे.बीएसएनएलने पोस्टपेड वापरकर्त्यांसाठी 999 रुपयांचा नवीन प्लॅन लॉन्च केला आहे.