‘एक नंबर तुझी कंबर.’, गाण्यावर चिमुकलीचा जबरदस्त डान्स; VIDEO पाहून नेटकरीही करतायत कौतुक May 5, 2025 by Liveyojana नमस्कार मित्रांनो आजकालच्या अनेक लहान मुलांमध्येही सोशल मीडियाप्रति खूप आकर्षण आहे. नवनवीन गाणी, चित्रपट आणि त्यातील डायलॉग्ज मुलांना तोंडपाठ असतात. हल्लीची ही मुलं सोशल मीडियावरील बदलत्या ट्रेंडनुसार वागताना, बोलताना दिसतात.मोठ्यांप्रमाणेच लहान मुलंदेखील सोशल मीडियाच्या माध्यमातून आपली कला सादर करताना दिसतात. आतापर्यंत आपण अनेक व्हायरल व्हिडीओ पाहिले आहेत. येथे क्लिक करून बघा व्हायरल विडिओ दरम्यान, आता अशाच एका गोड चिमुकलीचा व्हिडीओ व्हायरल होतोय, जो खूप चर्चेत आला समाजमाध्यमांवर नवनवीन गाणी, डान्स यांचे व्हिडीओ, तसेच विविध प्रकारच्या गोष्टी व्हायरल होत असतात. व्हायरल झालेल्या गाण्यांवर, डायलॉग्ज किंवा डान्स स्टेप्सवर लोक मोठ्या प्रमाणात रील्स बनवताना दिसतात. या चर्चेत असलेल्या गोष्टींवर अनेक सेलिब्रिटीदेखील रील्स बनवितात. सध्या सोशल मीडियावर ‘एक नंबर तुझी कंबर’, हे गाणं खूप चर्चेत आहे. आता या गाण्यावर एका चिमुकलीनं जबरदस्त डान्स केल्याचे पाहायला मिळत आहे.या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, एक चिमुकली तिच्या घरामध्ये ‘एक नंबर तुझी कंबर’या गाण्यावर डान्स करत आहे. यावेळी तिच्या डान्स स्टेप्स आणि चेहऱ्यावरील एक्स्प्रेशन्स पाहून नेटकरीही तिचं कौतुक करत आहेत. तिचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे. येथे क्लिक करून बघा व्हायरल विडिओ