लाडकी बहीण होणार लखपती लाडक्या बहिणींनो हा व्यवसाय सुरू करा आणि बना लखपती January 4, 2025 by Liveyojana नमस्कार मित्रांनो महाराष्ट्रात लाडकी बहिण योजना सुरु करण्यात आली असून या योजनेचा अनेक महिलांनी लाभ घेतला आहे. लाडक्या बहिणीच्या पैशांमधून तुम्हाला अजून पैसे कमवायचे असतील तर आज आम्ही तुम्हाला एक बिझनेस आयडिया देणार आहोत. बिझनेसमध्ये तुम्ही पैसे गुंतवून अजून पैसे कमावू शकणार आहात. हे सुद्धा वाचा:- मुख्यमंत्री यांचा मोठा निर्णय या सरकारी योजनांचे पैसे खात्यात जमा होणार इथे बघा पूर्ण माहिती हा बिझनेस कोणता आहे ते पाहूयात.हा व्यवसाय मेणबत्ती उत्पादनाचा आहे. यामध्ये तुम्ही घरी बसून काम करू शकता. नंतर तुम्ही त्याचा विस्तार देखील करू शकता. यामध्ये तुम्हाला त्यासंबंधी आवश्यक माहिती मिळवून तुम्ही हा व्यवसाय सुरू करू शकता. हा व्यवसाय शिकल्यानंतरच करावा, अन्यथा तुमचे उत्पादन खराब होऊ शकतं. मेणबत्ती तयार करण्यासाठी तुम्हाला मेण लागेल. हे मेण तुम्हाला गरम करावं लागणार असून ते 290 अंश ते 380 अंशांवर वितळावावं. यानंतर, मेण मोल्डमध्ये ओतलं जातं आणि ते थंड झाल्यानंतर, ड्रिल मशीनद्वारे किंवा जाड सुईद्वारे एक धागा जोडला जातो. त्यावर गरम मेण ओतून मेणबत्ती तयार केली जाते.मेणबत्ती बनल्यानंतर ती पॅक करा. तुम्ही हा बिझनेस छोट्या जागेतही सुरु करू शकता. हे सुद्धा वाचा:- मुख्यमंत्री यांचा मोठा निर्णय या सरकारी योजनांचे पैसे खात्यात जमा होणार इथे बघा पूर्ण माहिती पण यासाठी तुम्हाला चांगली पाहिजे. याशिवाय, तयार मेणबत्ती देखील स्टोअर करणं आवश्यक आहे. त्यासाठी तुम्ही जागेची व्यवस्था केली पाहिजे. व्यवसाय करण्यासाठी जास्त पैशांची गुंतवणूक लागत नाहीत. थोडे पैसे देऊनही तुम्ही व्यवसाय सुरू करू शकता. तुम्ही 10,000 ते 50,000 रुपये गुंतवून मेणबत्ती व्यवसाय सुरू करू शकता. मिळालेल्या माहितीनुसार, मेणबत्तीचा व्यवसाय ८ टक्के दराने वाढतोय.