PM आवास योजनेअंतर्गत तुम्हाला घर मंजूर झालं आहे की नाही ? असा करा स्टेटस चेक May 20, 2025 by Liveyojana नमस्कार मित्रांनो प्रधानमंत्री आवास योजना (PM Awas Yojana) ही केंद्र सरकारची महत्त्वाकांक्षी योजना आहे. जी गरजू आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांना घर बांधण्यासाठी आर्थिक मदत देते. यामध्ये अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, व इतर गरीब कुटुंबांना विशेष प्राधान्य दिलं जातं. येथे क्लिक करून पाहा कसे तपासा मात्र, लाभ मिळवण्यासाठी उत्पन्न मर्यादा आणि काही पात्रता अटी देखील लागू आहेत.प्रधानमंत्री आवास योजनेच्या (PM Awas Yojana) अधिकृत संकेतस्थळानुसार, आतापर्यंत योजनेंतर्गत 92.61 लाख घरे पूर्ण करण्यात आली आहेत. ग्रामीण व शहरी अशा दोन्ही भागांमध्ये या योजनेंतर्गत गरजूंना घरे वितरित केली जातात. या योजनेचा लाभ घेण्यासाठी तुमच्याकडे पक्कं घर नसणं आवश्यक आहे.नोंदणीची अंतिम तारीख डिसेंबर 2025 पर्यंत वाढवण्यात आली आहे. जर तुम्ही नुकतीच अर्ज प्रक्रिया पूर्ण केली असेल आणि जाणून घ्यायचं असेल की, तुमचं नाव लाभार्थी यादीत आहे की नाही? तर ऑनलाइन पद्धतीने खालीलप्रमाणे तपासता येईल. येथे क्लिक करून पाहा कसे तपासा