झटपट कर्ज मिळवण्यासाठी ‘या’ 5 गोष्टी करा फॉलो लगेच मिळणार तात्काळ कर्ज

Cibil Score Loan 2025 नमस्कार मित्रांनो आजच्या डिजिटल युगात चांगला क्रेडिट स्कोअर (Credit Score) असणे अत्यंत महत्त्वाचे झाले आहे. कर्ज घ्यायचे असो, क्रेडिट कार्ड मिळवायचे असो किंवा कमी व्याजदर मिळवायचा असो — चांगल्या क्रेडिट स्कोअरशिवाय ते शक्य होत नाही   .जर तुमचा स्कोअर 650 च्या आसपास आहे आणि तुम्हाला तो 800 च्या वर न्यायचा असेल, … Read more

घरपोच गॅस सिलेंडर हवा आहे तर आजच करा हे काम नाही तर मिळणार नाही सिलिंडर

Gas Cylinder Online Bookनमस्कार मित्रांनो गॅस सिलेंडर संपल्यावर लगेच नवीन सिलेंडर बुक करणं आता खूप सोपं झालंय. फोन, ॲप किंवा व्हॉट्सॲपवर एक मेसेज पा   ठवला की काही वेळात गॅस सिलेंडर घरपोच येतो. पूर्वीप्रमाणे गॅस एजन्सीच्या कार्यालयात रांगेत उभं राहण्याची गरज उरलेली नाहीपण या सोयीचा लाभ घ्यायचा असेल तर एक गोष्ट लक्षात ठेवणं अत्यंत महत्त्वाचं … Read more

पीएम किसान योजनेत मोठे बदल! ‘या’ शेतकऱ्यांना आता मिळणार नाही 6 हजार रुपये

नमस्कार मित्रांनो प्रधानमंत्री किसान सन्मान निधी (PM-Kisan) योजनेच्या नियमांमध्ये केंद्र सरकारने मोठे बदल केले आहेत. या नव्या बदलांमुळे शेतकऱ्यांसाठी नोंदणी प्रक्रिया अधिक पारदर्शक आणि सुरक्षित करण्यात आली आहे   आता कोणताही शेतकरी योजनेचा लाभ घेण्यासाठी काही अनिवार्य अटींची पूर्तता करणे आवश्यक आहे.योजनेत अर्ज करताना शेतकऱ्यांनी वैयक्तिक ओळखपत्र अपलोड करणे बंधनकारक केले आहे. तसेच, फॉर्ममध्ये वैवाहिक … Read more

लाडक्या बहिणीसाठी गुड न्यूज.! लाडक्या बहिणींच्या खात्यात 72 तासामध्ये पैसे होणार जमा यादीत आपले नाव बघा

Ladki Bahin Scheme Maharashtraनमस्कार मित्रांनो माझी लाडकी बहीण योजनेत महिलांना एप्रिलचा हप्ता कधी मिळणार असा प्रश्न विचारला जात आहे   . लाडकी बहीण योजनेत महिलांच्या खात्यात दर महिन्याला १५०० रुपये जमा केले जातात. दरम्यान, एप्रिल महिना संपायला अवघे काही दिवस उरले आहेत.तरीही एप्रिलच्या हप्त्याबाबत अधिकृत तारीख समोर आलेली नाही येथे क्लिक करून बघा या महिलांना … Read more

होम लोन घेणा-यांसाठी आनंदाची बातमी, या 2 सरकारी बँकांनी व्याजदरात केली कपात

नमस्कार मित्रांनो जर होम लोन किंवा कार घेयचं असेल तर तुमच्यासाठी ही महत्वाची बातमी आहे. कॅनरा बँक आणि इंडियन बँक या दोन सरकारी बँकांनी आपल्या कर्जाच्या व्याजदरात 25 बेसिस पॉइंट्सची कपात केली आहे.ही कपात रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (RBI) एप्रिल 2025 च्या सुरुवातीला रेपो रेटमध्ये 25 बेसिस पॉइंट्सची कपात केल्यानंतर लागू करण्यात आली आहे   … Read more

सोन्याच्या दरात मोठी घसरण; 4300 रुपयांनी स्वस्त, पहा ताजे नवीन दर

नमस्कार मित्रांनो सोन्याच्या दरात यंदाच्या वर्षी तुफान तेजी दिसून येत आहे. सोन्याच्या दराने एक लाखाटा टप्पा सुद्धा गाठला. सोन्याच्या दरात इतकी मोठी तेजी असल्याने नागरिकांना दागिने खरेदीसाठी अधिक पैसे मोजावे लागत आहेत.सोन्याचे दर गगनानला भिडले असतानाच आता एक दिलासा देणारी बातमी आली आहे   हे सुद्धा वाचा:- लाडक्या बहिणींना मिळणार मोफत साडी येथे बघा पात्र … Read more

मुख्यमंत्री फडवणीस यांची मोठी घोषणा.! केंद्र सरकार देणार आणखी 10 लाख घरांना मंजुरी या नागरिकांना मिळणार घरकुल

Pm Awas Yojana नमस्कार मित्रांनो केंद्र सरकारच्या प्रधानमंत्री आवास योजनेत राज्याच्या ग्रामविकास विभागाने चांगली कामगिरी केली आहे. केंद्र सरकार आणखी दहा लाख घरांना मंजुरी देणार आहे. त्यामुळे राज्यात एकही व्यक्ती बेघर राहणार नाही अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी दिली   हे सुद्धा वाचा:- लाडक्या बहिणींचा साठी खुशखबर या लाडक्या बहिणींना मिळणार अक्षय … Read more

लाडक्या बहिणीसाठी खुशखबर.! अक्षय तृतीयेच्या दिवशी या लाडक्या बहिणींना मिळणार मोफत साडी

नमस्कार मित्रांनो वस्त्रोद्योग विभागाने एकात्मिक व शाश्वत वस्त्रोद्योग धोरण जाहीर केले आहे. या धोरणानुसार राज्यातील अंत्योदय शिधापत्रिकाधारक कुटुंबाला दर वर्षी एक साडी मोफत देण्यासाठी ‘कॅप्टिव्ह मार्केट योजना’   राबविण्यात येत आहे.होळी सणाच्या निमित्ताने हे साड्यांचे वाटप केले जाणार होते. मात्र, अद्यापही काही महिलांना साडी मिळालेली नाहीये. हे सुद्धा वाचा:- पेट्रोल डिझेलच्या दरात झाली मोठी घसरण … Read more

घरबसल्या गुगल पे वरून ५०,००० रुपयांपर्यंतचे वैयक्तिक कर्ज मिळवा, अशा प्रकारे ऑनलाइन अर्ज करा

नमस्कार मित्रांनो तुम्हालाही बँकांमध्ये जाऊन कंटाळा आला असेल, तर आम्ही तुमच्यासाठी अतिशय सोप्या पद्धतीने कर्ज घेण्याबाबत चांगली माहिती घेऊन आलो आहे, या माहितीद्वारे तुम्ही Google Pay द्वारे दिलेले 5 लाख रुपयांपर्यंतचे कर्ज मिळवू शकाल   . Google Pay Personal Loan तुम्हालाही Google Pay द्वारे देण्यात आलेल्या 5 लाख रुपयांपर्यंतच्या कर्जाचा लाभ घ्यायचा असेल, येथे क्लिक करून … Read more

राज्यातील मेंढपाळांसाठी खुशखबर; ७.३३ कोटी चराई अनुदान थेट बँक खात्यात जमा

नमसकार मित्रांनो पुण्यश्लोक अहिल्यादेवी महाराष्ट्र मेंढी व शेळी विकास महामंडळाच्या वतीने राज्यातील भटक्या जमाती (भज-क) प्रवर्गातील धनगर व तत्सम समाजातील ३,०५४ मेंढपाळांना सन २०२४-२५ या वर्षासाठी चराई अनुदानापोटी ७.३३ कोटी अनुदानाचे थेट हस्तांतरण (डीबीटी)द्वारे लाभार्थ्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात आले आहेत.मेंढ्यांच्या चराईकरिता राज्यातील मेंढपाळांना अर्थ सहाय्य उपलब्ध झाल्यामुळे मेंढपाळांना शाश्वत उत्पन्नाचा स्रोत्र निर्माण झाला आहे … Read more