अक्षय्य तृतीयेच्या दिवशी सोने झाले स्वस्त, पहा आजचे ताजे नवीन दर
नमस्कार मित्रांनो देशात आज अक्षय्य तृतीया उत्सव साजरा होत आहे. आजच्या दिवशी ग्राहक सोन्याची देखील खरेदी करतात. कारण ही खरेदी शुभ मानली जाते. सराफा बाजारात सोन्याचे भाव गेल्या काही दिवसांपासून गगनाला भिडले होते सोन्यांच्या दरात सातत्याने वाढ होत असल्याने ऐन लग्नसराईत ग्राहकांच्या खिशाला मोठी झळ लागत होती. अशातच आज बुधवारी सोन्याच्या दरात घसरण झाल्याचे … Read more