नवीन वर्षाच्या पहिल्याच महिन्यात 15 दिवस राहणार बँक बंद इथे बघा सुट्ट्यांची यादी

नमस्कार मित्रांनो उद्या 1 जानेवारी 2025 पासून नवीन वर्षसुरुहोतआहे.यानवीनवर्षाच्यासर्ववाचकांनाशुभेच्छा…उद्यापासून पहिला महिना जानेवारी सुरु होत आहे, या महिन्यात थंडी वाढणार आहे तर दुसरीकडे सुट्ट्याही आहेत आणि त्यामुळे बँका अर्धा महिना म्हणजे 15 दिवस बंद राहतील. येथे क्लिक करून बघा जानेवारी महिन्यात इतके दिवस राहणार बँक बंद   महिन्यात पंधरा दिवस जर बँक बंद राहणार असतील तर … Read more

वर्षाच्या शेवटच्या दिवशी सोने झाले इतक्या हजार रुपयांनी स्वस्त इथे बघा ताजे नवीन दर

नमस्कार मित्रांनो वर्षाच्या शेवट्या दिवशी म्हणजेच 31 डिसेंबर 2024 रोजी सोन्याच्या दरात मोठी घसरण झाली आहे. 2024 या वर्षाच्या सुरुवातीपासूनच सोन्याच्या दरात मोठी तेजी पहायला मिळाली.या   तेजीमुळे सोन्याच्या दराने नवा उच्चांकी दर गाठला. पण आता वर्षाच्या अखेर सोन्याचे दर गडगडले आहेत. जाणून घ्या सोने किती रुपयांनी स्वस्त झाले आहे आणि महाराष्ट्रातील आजचा सोन्याचा दर … Read more

पोस्ट ऑफिसच्या या योजनेत महिन्याला मिळणार तुम्हाला 9 हजार रुपये असा करा अर्ज

नमस्कार मित्रांनो प्रत्येक व्यक्तीला वाटतं की, काहीच कष्ट न घेता आपल्याला देखील प्रत्येक महिन्याला एका पगाराएवढी एकरकक्कमी रक्कम मिळावी. परंतु ही गोष्ट सहजासहजी शक्य होणारी नाहीये.आता तुम्हाला कमी कष्ट घेऊन प्रत्येक महिन्याला पैसे कमावता येणार आहेत. पोस्टाची मंथली इनकम योजना तुमचं हे स्वप्न पूर्ण करेल.   हे सुध्दा वाचा:- लाडक्या बहिणींना मिळणार आता मोफत गॅस … Read more

तुमच्या आधार कार्ड ला कोणती बँक लिंक आहे दोन मिनिटात तपासा अशा प्रकारे मोबाईलवर

नमस्कार मित्रांनो राज्य आणि केंद्र सरकारच्या माध्यमातून राबविण्यात येणाऱ्या योजनांचे (Government Scheme) पैसे अनेकदा बँक खात्यात जमा होण्यास अडचणी येतात. कारण आता आधार नंबर (Aadhar Number) महत्वाचा मानला जातो.   त्या व्यक्तीचा आधार नंबर ज्या बँकेला लिंक असेल त्या बँक खात्यात पैसे जमा होतात. पण अनेकदा काही शेतकऱ्यांचे आधार बँकेला लिंक (bank Link Aadhar) नसते किंवा कुठल्या … Read more

1 जानेवारीपासून बंद होणार या 3 प्रकारचे बँक अकाउंट या लिस्टमध्ये तुमचं नाव तर नाही येथे बघा

नमस्कार मित्रांनो नवं वर्ष नवीन उत्साह घेऊन येतं, या येणाऱ्या वर्षात ग्राहकांच्या उत्साहासोबत काही महत्त्वाचे बदल होणार आहेत, त्याचा थेट परिणाम खिशावर आणि जीवनशैलीवर होणार आहे. त्यामुळे हे बदल तुम्हाला माहिती असं आवश्यक आहे.रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने एक मोठा निर्णय घेतला आहे.   येथे क्लिक करून बघा कोणते नियम होणार 1 जानेवारीपासून लागू   या … Read more

शेतकऱ्यांसाठी गुड न्यूज.! या दिवशी येणार शेतकऱ्यांच्या खात्यात 19व्या हप्त्याचे 2 हजार रुपये यादीत नाव तपासा

नमस्कार मित्रांनो प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा (पीएम किसान) 19 वा हप्ता कधी येणार याची सर्वच शेतकऱ्यांना आशा लागली आहे. देशातील शेतकऱ्यांच्या आर्थिक गरजा पूर्ण करण्यासाठी केंद्र सरकारकडून ही योजना चालवली जाते.जे भारत सरकारने कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालयाच्या सहकार्याने सुरू केले आहे.   येथे क्लिक करून बघा अर्ज कसा करायचा 19 वा हप्ता कधी … Read more

लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी.! नवीन वर्षात लाडक्या बहिणींना मिळणार 2100 रुपये

नमस्कार मित्रांनो मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना लोकप्रिय झाली आहे. लाडकी बहीण योजनेत महिलांना १५०० रुपये दिले जातात. लाडकी बहीण योजनेत डिसेंबर महिन्याचा हप्ता येण्यास सुरुवात झाली आहे.लाडक्या बहि‍णींना १५०० रुपये मिळाले आहेत.   येथे क्लिक करून बघा केव्हापासून मिळणार  2100 रुपये खात्यात या योजनेत २१०० रुपये कधीपासून येणार याकडे सर्वांचेच लक्ष लाले आहे.मुख्यमंत्री माझी … Read more

लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी.! लाडक्या बहिण योजनेची अर्ज प्रक्रिया पुन्हा सुरू होणार ?

नमस्कार मित्रांनो 2024 या वर्षात महाराष्ट्र सरकारने अनेक विविध योजना सुरू केल्या आहेत. महिलांसाठी देखील अनेक योजना सुरू केल्या आहेत. परंतु त्यातील लाडकी बहीण योजना खूपच गाजली.जुलै 2024 पासून या योजनेला सुरुवात झालेली आहे. या योजनेअंतर्गत पात्र असणाऱ्या महिलांना दर महिन्याला 1500 रुपये मिळतात.   हे सुद्धा वाचा:- लाडक्या बहिणींनो अशाप्रकारे करा अर्ज व मिळवा … Read more

महिलांसाठी खुशखबर.! सरकारने सुरू केली महिलांसाठी नवीन योजना मिळणार आता इतके रुपये

नमस्कार मित्रांनो राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियाना अंतर्गत 2005 -06 या वर्षी एक नवीन योजना चालू झालेली आहे. या योजनेचे नाव जननी सुरक्षा योजना असे आहे   . या योजनेअंतर्गत गरीब आणि गरजू गर्भवती महिलांना लाभ होत आहे.अनेक महिलांना सिजेरियन ऑपरेशनचा खर्च परवडत नसतो. परंतु ही योजना त्यांच्यासाठी अत्यंत फायद्याची योजना ठरलेली आहे येथे क्लिक करून … Read more

सोयाबीनच्या या बाजार भावात मिळाला सर्वाधिक जास्त दर इथे बघा ताजे नवीन दर

नमस्कार मित्रांनो राज्यातील बाजार समितीमध्ये बाजारात सोयाबीनचीSoybean आवकArrivals ३३ हजार २१४ इतकी आवक झाली आज बाजारात आवक कमी होताना दिसली. तर आज सोयाबीनला ४ हजार ४९ रुपये प्रति क्विंटल इतका दर मिळाला.पिवळा, पांढरा, हायब्रीड जातीच्या सोयाबीनची आवक झाली. इथे बघा जिल्ह्यानुसार ताजे नवीन दर उदगीर येथील बाजारात सोयाबीनची सर्वाधिक आवक ५ हजार २०० क्विंटल झाली. … Read more