लाडक्या बहिणीसाठी आनंदाची बातमी.! लाडक्या बहिणींना मिळणार महिन्याला ७ हजार रुपये असा करावा लागणार अर्ज
नमस्कार मित्रांनो भारतीय रतीय आयुर्विमा महामंडळ अर्थात एलआयसीच्या विमा सखी योजनेला महिलांचा उस्फुर्त प्रतिसाद मिळत असून, पहिल्याच महिन्यात ५२ हजारांहून अधिक महिलांनी नोंदणी केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महिला सक्षमीकरणाच्या माध्यमातून विकसित भारताच्या दिशेने एक पाऊल म्हणून या योजनेला हिरवा कंदील महिन्यापूर्वी दिला. हे सुध्दा वाचा:- १२ वी पास तरुणांसाठी निघाली रेल्वेत मोठी बंपर … Read more