घरकुल योजनेच्या फॉर्ममध्ये फक्त करा हे काम आणि मिळवा लगेच पैसे खात्यात येथे जाणून घ्या प्रक्रिया
नमस्कार मित्रांनो प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण (PMAY-G) चा लाभ घेण्याची एक महत्त्वाची संधी आहे जी आता १५ मे २०२५ पर्यंत उपलब्ध आहे. केंद्र सरकारने पंतप्रधान .आवास सर्वेक्षणाची तारीख १५ दिवसांनी वाढवली आहे, जेणेकरून अधिकाधिक लोकांना या योजनेअंतर्गत घर बांधण्यासाठी १.२० लाख रुपये मिळण्याची संधी मिळू शकेल.जर तुमच्याकडे कच्चं घर किंवा जमीन असेल, येथे … Read more