नवीन वर्षाच्या सुरुवातीला प्रवाशांसाठी गुड न्यूज.! आता घरबसल्या कळणार एसटी बसचे लोकेशन
नमस्कार मित्रांनो लालपरी म्हणून ओळख असलेल्या एसटी बसमधून (ST Bus) प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी महत्त्वाची आणि तितकीच आनंदाची बातमी आहे. शहरापासून खेड्या-पाड्यात जाणाऱ्या बस गाड्यांची माहिती एका क्लिकवर मिळणार आहे. हे सुद्धा वाचा:- या लाडक्या बहिणींना मिळणार नाही 2100 रुपये यादीत नाव बघा महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ (MSRTC) म्हणजेच एसटी महामंडळाने तयार केलेल्या अॅपच्या … Read more