महिलांसाठी खुशखबर.! सरकारने सुरू केली महिलांसाठी नवीन योजना मिळणार आता इतके रुपये
नमस्कार मित्रांनो राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियाना अंतर्गत 2005 -06 या वर्षी एक नवीन योजना चालू झालेली आहे. या योजनेचे नाव जननी सुरक्षा योजना असे आहे . या योजनेअंतर्गत गरीब आणि गरजू गर्भवती महिलांना लाभ होत आहे.अनेक महिलांना सिजेरियन ऑपरेशनचा खर्च परवडत नसतो. परंतु ही योजना त्यांच्यासाठी अत्यंत फायद्याची योजना ठरलेली आहे येथे क्लिक करून … Read more