बांधकाम कामगार योजनेसाठी अर्ज झाले सुरू अशाप्रकारे करा अर्ज मिळवा मोफत भांडी
नमस्कार मित्रांनो बांधकाम कामगारांसाठी राज्य शासनाच्या वतीने विविध योजना राबविल्या जात असून, त्यांना वेगवेगळ्या प्रकारचे लाभ दिले जातात. सर्व योजनांचे लाभ मिळविण्यासाठी बांधकाम कामगारांनी नोंदणी करणे आवश्यक असते.नोंदणी करण्यासाठी प्रत्येक तालुक्यासाठी कामगार सुविधा केंद्राची निर्मिती करण्यात आली आहे. हे सुद्धा वाचा:- सरकारचा मोठा निर्णय या नागरिकांच्या खात्यावर सरकार करणार 25 हजार रुपये जमा या … Read more