लाडक्या बहिणींसाठी मोठी बातमी लाडक्या बहिण योजनेचा अर्ज कसा घ्यायचा मागे येथे जाणून घ्या प्रकिया
नमस्कार मित्रांनो निवडणुकीच्या काळात आणि निवडणुकीनंतरही राज्यभरात लोकप्रिय ठरलेल्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे निकष निवडणुकीनंतर बदलल्याची ओरड विरोधकांकडून सातत्याने होते आहे. हे सुद्धा वाचा:- लाडक्या बहिणींच्या खात्यात होणार 1500 रुपये या दिवशी जमा येथे बघा यादीत नाव आता याचे निकष बदलो अथवा न बदलो तरीही पडताळणीनंतर अपात्र ठरणाऱ्या महिलांनी स्वतःहूनच अर्ज मागे … Read more