शेतकऱ्यांसाठी आली खुशखबर.! शेतकऱ्यांना होणार आता फार्मर आयडी कार्ड वाटप
नमस्कार मित्रांनो जिल्ह्यातील शेतकर्यांसाठी फॉर्मर युनिक आयडी नोंदणीचे काम सुरू होणार असून, यासाठी क्षेत्रीय स्तरावर ग्राम महसूल अधिकारी, कृषी सहाय्यक व ग्राम विकास अधिकारी नोंदणीचे काम करतील. कृषी क्षेत्रात डिजिटल सेवांचा वापर करून शेतकर्यांना जलदगतीने सेवा देण्यासाठी युनिक आयडीचा उपयोग होणार असून यात शेतकर्यांच्या नावावर शेतजमीन असेल तरच त्यांना फार्मर आयडी मिळणार आहे. … Read more