शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी शेतकऱ्यांना मिळणार आता प्रत्येकी 10 हजार रुपये असा करा अर्ज
नमस्कार मित्रांनो संपूर्ण देशाचे लक्ष 1 फेब्रुवारी रोजी सादर होणाऱ्या देशाच्या अर्थसंकल्पाकडे लागले आहे. अर्थमंत्री निर्मला सीतारमण हा अर्थसंकल्प सादर करणार आहेत. या अर्थसंकल्पात सामान्य जनतेसह शेतकऱ्यांसाठी महत्वाच्या घोषणा होण्याची अपेक्षा आहे.अशातच आता पीएस किसान सन्मान निधीच्या हप्त्यात वाढ होण्याची शक्यता आहे. या योजनेअंतर्गत, सरकार शेतकऱ्यांना दरवर्षी 6000 रुपयांची आर्थिक मदत देते. हे सुद्धा … Read more