कुटुंबाला मिळते २ लाखांची मदत.. ई-श्रम पोर्टलवर नोंदणीचे ‘हे’ आहेत फायदे; असा करा अर्ज
नमस्कार मित्रांनो केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी अर्थसंकल्प सादर करताना गीग कामगारांसाठी मोठी घोषणा केली होती. तासिका किंवा रोजंदारीवर काम करणाऱ्या गीग वर्कर्ससाठी ई-श्रम पोर्टलवर नोंदणीची सुविधा देण्यात आली आहे येथे क्लिक करून बघा अर्ज कसा करायचा याचा फायदा सुमारे १ कोटी कामगारांना होणार आहे. गीग कामगारांच्या श्रेणीमध्ये सेल्समन/हेल्पर, ऑटो चालक, ड्रायव्हर, पंक्चर दुरुस्ती … Read more