लाडक्या बहिणी नंतर मुलगी होणार लखपती मिळणार 50 हजार रुपये असा करा अर्ज
नमस्कार मित्रांनो सरकारने मुलींसाठी अनेक योजना राबवल्या आहेत. केंद्र सरकारसोबतच महाराष्ट्र सरकारने मुलींच्या शिक्षणासाठी योजना राबवली आहे. महाराष्ट्र शासनाने मुलींसाठी माझी कन्या भाग्यश्री योजना राबवली आहे. योजनेत मुलींच्या जन्मानंतर पैसे मिळणार आहे.माझी कन्या भाग्यश्री योजनेत मुलींच्या जन्मानंतर त्यांना ५०,००० रुपये दिले जातात. पालकांना हे पैसे दिले जातात. मुलींचा जन्मदर वाढावा तसेच त्यांना उत्तम शिक्षण मिळावे, … Read more