या दिवशी लाडक्या बहिणींना मिळणार फेब्रुवारीचा हप्ता अजित पवार यांनी केली मोठी घोषणा
नमस्कार मित्रांनो लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून राज्यातील पात्र महिलांना दरमहा 1500 रुपयांची आर्थिक मदत केली जाते. लवकरचं ही रक्कम वाढून 2100 रुपये केली जाणार आहे. लाडक्या बहिणींना आता फेब्रुवारी महिन्याच्या हप्त्याची ओढ लागली आहे.मात्र हा हप्ता खात्यात कधी जमा होणार याबाबत सरकारकडून कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही. या तारखेपासुन खात्यात होणार 2100 जमा यादीत … Read more