कापूस सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसाठी खुशखबर.! सरकार करणार या शेतकऱ्यांना इतक्या रुपयांची आर्थिक मदत
नमस्कार मित्रांनो खरीप हंगामातील कापूस व सोयाबीन उत्पादक शेतक-यांना अर्थसहाय्य देण्यासाठी योजनेअंतर्गत ५०००/- रुपये प्रति हेक्टर प्रमाणे अर्थसहाय्य कमाल २ हेक्टरच्या मर्यादेत देण्यात येत आहे.यासाठी खरीप २०२३ मध्ये ई-पिक पहाणी केलेले कापूस/सोयाबीन उत्पादक शेतकरी, हे सुद्धा वाचा:- लाडक्या बहिणींसाठी मोठी बातमी होळीला मिळणार हे मोठी खूश खबर ज्या शेतकऱ्यांनी खरीप २०२३ मध्ये ई-पिक … Read more