लाडक्या बहिणींचे टेन्शन वाढणार! या महिलांना मिळणार नाही मे महिन्याचा हप्ता
Majhi Ladki Bahin Update Mayनमस्कार मित्रांनो शासनाची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना खूप चर्चेत आली आहे. लाडकी बहीण योजनेत महिलांना एप्रिलचा हप्ता मिळाला आहे. यानंतर आता मे महिन्याचा हप्ता कधी मिळणार याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे .मे महिन्याचा हप्ता महिन्याच्या शेवटी जमा होण्याची शक्यता आहे. दरम्यान, आता काही महिलांना मे महिन्याचा हप्ता मिळणार नाही. … Read more