शेतकऱ्यांसाठी खुशखबर.! शेतकऱ्यांना जिल्ह्यानुसार नुकसान भरपाई झाली जाहीर यादीत नाव तपासा
नमस्कार मित्रांनो खरीप हंगाम 2024 मध्ये राज्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणावर (Unseasonal rain) नुकसान झालं होतं. सप्टेंबर आणि ऑक्टोबर या महिन्यात परतीच्या पावसामुळे राज्यातील विविध भागांमध्ये शेती पिकांचे (Crop Damage) नुकसान झाले होते.या पार्श्वभूमीवर राज्यातील सहा लाख 43 हजार 542 शेतकऱ्यांना 733 कोटी रुपयांची नुकसान भरपाई मंजूर करण्यात आली आहे. हे सुद्धा वाचा:- लाडक्या … Read more