एका आधार कार्ड वरती तुम्ही घेऊ शकता फक्त इतके सिमकार्ड इथे जाणून घ्या नियम
नमस्कार मित्रांनो एका Aadhar Card वर किती SIM Card खरेदी केले जाऊ शकतात? काय सांगतात नियम, जाणून घ्याआजच्या काळात आपल्यासाठी आधार कार्ड आणि सिम कार्ड या दोन्ही गरजेच्या गोष्टी आहेत. भारत सरकारव्दारे नागरिकांना दिलं जाणार आधार कार्ड एक महत्त्वाचे डॉक्युमेंट आहे.प्रत्येक भारतीयाकडे त्याच्या भारतीयत्वाचा पुरावा म्हणून आधार कार्ड असणं आवश्यक आहे हे सुद्धा वाचा:- … Read more