घरबसल्या मोबाईलवर सोलर पंप चालू बंद करा इथे जाणून घ्या स्टेप बाय स्टेप प्रक्रिया
नमस्कार शेतकरी मित्रांनो राज्यातील बहुतांश शेतकऱ्यांनी मागेल त्याला सोलर पंप या योजनेअंतर्गत (Solar Pump Yojana) शेतात सोलर पंप बसवले आहेत. अनेक शेतकरी या सोलर पंपाचा वापर शेतीसाठी करतही आहेत. त्यातच या सोलर पंपामध्ये अनेक नवनवीन गोष्टी पाहायला मिळत आहे. त्यात महत्त्वाची गोष्ट अशी की मोबाईलवर देखील सोलर (Solar Pump On Mobile) चालवता येत आहेत. … Read more