पिक विमा योजनेत बदल आता हे शेतकरी होणार योजनेचे लाभार्थी
नमस्कार मित्रांनो : येत्या काही दिवसांत सरकार प्रधानमंत्री पीक विमा योजनेवर (PMFBY) मोठा निर्णय घेण्याची शक्यता आहे. सरकार भाड्याने घेतलेल्या जमिनीवर शेती करणारे शेतकरी, पशुपालन करणाऱ्या लोकांचा आणि किसान क्रेडिट कार्ड (KCC) असलेल्यांनाही या पीक विम्याच्या कक्षेत समाविष्ट करू शकते हे सुद्धा वाचा: लाडक्या बहिणींसाठी खुशखबर या लाडक्या बहिणींना ई रिक्षा होणार वाटप .सरकारच्या … Read more