मोठी बातमी.! राज्यातील या जिल्ह्यांमध्ये पडणार पुढील 48 तासात जोरदार गारपीट
Weather Update Maharashtraनमस्कार मित्रांनो गेल्या २४ तासांत देशाच्या विविध भागात वादळी वारे, काही ठिकाणी विजांसह पाऊस आणि गारपीट झाली आहे. महाराष्ट्रातही पहाटे अनेक ठिकाणी पाऊस पडला.तर काही जिल्ह्यांना वादळी वारे आणि विजांचा इशारा देण्यात आला. विदर्भ आणि मराठवाड्यातील ४ जिल्ह्यांमध्ये ऑरेंज अलर्ट जारी केला असून, उर्वरित महाराष्ट्रात शनिवारी (२६ एप्रिल) पावसाचा इशारा देण्यात आला आहे. … Read more