लाडक्या बहिणींनो अशाप्रकारे करा साध्या कागदावर अर्ज व मिळवा वर्षाला 3 मोफत गॅस सिलेंडर December 29, 2024 by Liveyojana नमस्कार मित्रांनो माझी मुख्यमंत्री लाडकी बहिण योजनेतील महिलांना वर्षातून तीन गॅस सिलिंडर मोफत दिले जात आहेत पण अनेक पुरुषांच्या नावावर गॅस सिलिंडर कनेक्शन आहे त्यामुळे लाडक्या बहिणींना मोफत गॅस सिलिंडर योजनेचा लाभ घेता येत नाही येथे क्लिक करुन बघा कशाप्रकारे मिळणार मोफत गॅस सिलिंडर .पण आज आपण पतीच्या नावावर असलेले गॅस सिलिंडर कनेक्शन पत्नीच्या नावे कसे करता येईल हे जाणून घेऊ.या माहितीचा उपयोग करुन अनेक लाडक्या बहिणी त्यांच्या नावे गॅस कनेक्शन करुन घेऊ शकतील आणि त्यामुळे त्यांना वर्षाला मोफत तीन सिलिंडर मिळतील.लाडक्या बहिणींना गॅस वितरक किंवा गॅस एजन्सीकडे जाऊन साध्या कागदावर अर्ज करुन आधारकार्ड जोडून दिल्यास त्यांना कनेक्शनवरील नाव बदलून मिळणार आहे. त्यामुळे त्यांना मोफत तीन गॅस सिलिंडरचा लाभ मिळू शकेल. येथे क्लिक करुन बघा कशाप्रकारे मिळणार मोफत गॅस सिलिंडर