नमस्कार मित्रांनो शेतकऱ्यांना शेतकरी ओळखपत्र मिळवण्यासाठी सीएससी (कॉमन सर्विस सेंटर) केंद्रांवर मोठ्या प्रमाणावर गर्दी होत आहे. राज्य सरकारने शेतकऱ्यांसाठी हे ओळखपत्र अनिवार्य केले असून, आता ते अत्यंत महत्त्वाचे बनले आहे.परंतु, यामुळे शेतकऱ्यांना नेमके कसे फायदे होतील आणि ओळखपत्र का आवश्यक आहे? हे जाणून घेणे महत्त्वाचे ठरेल.Agriculture News

हे सुद्धा वाचा:- शेतकऱ्यांना मिळणार 5 लाख रुपये पर्यंत बिनव्याजी कर्ज येथे क्लिक करून अर्ज प्रक्रिया बघा
शेतकरी ओळखपत्र हा केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालयाच्या अॅग्रीस्टॅक प्रकल्पाचा एक महत्त्वपूर्ण भाग आहे. या प्रकल्पाद्वारे शेतकऱ्यांना सरकारी योजनांचा, कर्जाचा, बियाणांचा, अनुदानांचा आणि इतर कृषी सेवांचा थेट लाभ मिळवता येईल. नोंदणी केल्यानंतर शेतकऱ्यांना ११-अंकी युनिक ओळख क्रमांक मिळेल, ज्याद्वारे त्यांची डिजिटल ओळख तयार होईल.शेतकरी नोंदणी ही एक डिजिटल प्रक्रिया आहे, जी कृषी मंत्रालयाच्या अॅग्रीस्टॅक प्रकल्पांतर्गत केली जाते. यामध्ये शेतकऱ्याची वैयक्तिक माहिती, जमिनीचा तपशील, पिके, जीपीएस लोकेशन, मृदासंवर्धन व हवामान डेटा गोळा केला जातो.शेतकऱ्यांना आधार कार्ड जोडलेले 11-अंकी शेतकरी ओळखपत्र दिले जाईल
हे सुद्धा वाचा:- शेतकऱ्यांना मिळणार 5 लाख रुपये पर्यंत बिनव्याजी कर्ज येथे क्लिक करून अर्ज प्रक्रिया बघा
जे डिजिटल पद्धतीने पडताळता येईल. हे ओळखपत्र भविष्यातील सरकारी योजनांचा लाभ घेण्यासाठी अनिवार्य ठरेल.शेतकरी ओळखपत्रामुळे शेतकऱ्यांना कोणत्याही अतिरिक्त कागदपत्रांशिवाय विविध सरकारी योजनांचा लाभ मिळवता येईल. हे ओळखपत्र अनिवार्य केल्यामुळे सरकारी योजनांचा लाभ थेट शेतकऱ्यांपर्यंत पोहोचेल.प्रधानमंत्री किसान सन्मान निधी, मुख्यमंत्री किसान सन्मान निधी, इतर अनुदान योजनांचा समावेश होईल.पीक विमा आणि नुकसान भरपाई सुलभ होईल.किमान आधारभूत किंमत (MSP) मिळवणे सोपे होईल.पीक विमा आणि नुकसान भरपाई सुलभ होईल.किमान आधारभूत किंमत (MSP) मिळवणे सोपे होईल.केसीसी (Kisan Credit Card) अंतर्गत कमी व्याजदरावर कर्ज उपलब्ध होईल.शेतकऱ्यांना तंत्रज्ञान आणि मार्केटिंग सुविधा मिळतील.पीएम किसानचा लाभ फक्त शेतकरी ओळखपत्रधारकांसाठीपुढील हप्त्यापासून (20व्या हप्त्यापासून), पीएम किसान योजनेचा लाभ फक्त शेतकरी ओळखपत्र असलेल्या शेतकऱ्यांनाच मिळेल.त्यामुळे, शेतकऱ्यांनी अद्याप ओळखपत्र नोंदणी केली नसेल, तर त्यांनी लवकरात लवकर सीएससी केंद्रात जाऊन नोंदणी करावी.