दोन दिवसात लाडक्या बहिणींना खुशखबर मिळणार 2100 रुपये जाहीर होणार? March 8, 2025 by Liveyojana नमस्कार मित्रांनो लाडकी बहीण योजनेबाबत अनेक अपडेट समोर आले आहेत. आज महिलांच्या खात्यात ३००० रुपये जमा केले जाणार आहे. लाडकी बहीण योजनेत महिलांना फेब्रुवारी आणि मार्चचा हप्ता एकत्र दिला जाणार आहे. त्यामुळे महिलांच्या खात्यात आज पैसे जमा होतील.या योजनेत २१०० रुपये देण्याचे आश्वासन महायुती सरकारने केले होतेलाडकी बहीण योजनेत २१०० रुपयांबाबत घोषणा लवकरच होण्याती शक्यता आहे. हे सुद्धा वाचा:- लाडकी बहीण योजने नंतर मुलींच्या खात्यात 1 लाख रुपये जमा होणार लगेच हा फॉर्म भरा राज्याचा अर्थसंकल्प १० मार्च म्हणजेच सोमवारी जाहीर होणार आहे. त्यामुळे त्या दिवशी कदाचित २१०० रुपयांबाबत घोषणा होऊ शकते. लाडक्या बहिणींना २१०० रुपये मिळणार की नाही हे चित्र स्पष्ट होईललाडकी बहीण योजनेत महिलांना सध्या १५०० रुपये मिळत आहेत हे सुद्धा वाचा:- लाडकी बहीण योजने नंतर मुलींच्या खात्यात 1 लाख रुपये जमा होणार लगेच हा फॉर्म भरा . २१०० रुपये कधी देणार असा प्रश्न सध्या विचारला जात आहे. मात्र, याबाबत कोणतीही अपडेट समोर आलेली नाही. मध्यंतरी लाडकी बहीण योजनेत २१०० रुपये अर्थसंकल्पानंतर जमा होतील, असं वक्तव्य महायुतीच्या नेत्यांनी केले होते. मात्र, महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरेंनी याबाबत कोणतीही माहिती दिली नाही.