लाडक्या बहिणींसाठी खुशखबर.!या महिलांच्या अकाउंटला जमा होणार 9 हजार रुपये

नमस्कार मित्रांनो सरकारची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना खूपच प्रसिद्ध झाली आहे. लाडकी बहीण योजनेअंतर्गत महिलांना १५०० रुपये दिले जातात. या योजनेत विधानसभा निवडणुकांमुळे महिलांना पैसे मिळाले नव्हते.मात्र, आता डिसेंबर महिन्याचे पैसे मिळण्यास सुरुवात झाली आहे.

 

येथे क्लिक करून बघा केव्हापासून मिळणार 2100 रुपये खात्यात

लाडकी बहीण योजनेअंतर्गत ज्या महिलांचे आधार कार्ड आणि बँक अकाउंट लिंक आहे त्यांनाच योजनेचा लाभ मिळणार आहे. या योजनेबाबत मोठी अपडेट समोर आली आहे. लाडकी बहीण योजनेचा लाभ घेण्यासाठी आधार कार्ड सीडींग असणे खूप गरजेचे असते. जर तुमचे आधार कार्ड सीडींग नसेल तर तुम्हाला पैसे मिळणार नाही. याच पार्श्वभूमीवर महत्त्वाची माहिती समोर आली आहे. ज्या महिलांना जुलै-ऑगस्ट महिन्यात अर्ज केला होता आणि त्यांचे आधार कार्ड सीडींग नसेल आणि आता त्यांनी ते लिंक केले असेल तर त्यांना पैसे मिळणार आहेत, अशी माहिती आदिती तटकरे यांनी दिली. आदिती तटकरे यांना प्रश्न विचारण्यात आला होता की, जून जुलैमध्ये अर्ज भरलेल्या ज्या महिलांचे आधार कार्ड सीडिंग नव्हते त्यांना पैसे मिळणार का? त्यावर त्या म्हणाल्या की, आम्ही सुरुवातीलाच जेव्हा योजना जाहीर केली होती तेव्हा निकषांमध्ये नमूद केले होते की, जुलै आणि ऑगस्ट महिलांनी अर्ज दाखल केला आहे आणि त्या महिलांचे अर्ज मान्य झाले आहेत. त्यांना त्या महिन्यापासून पैसे दिले जाणार आहेत.त्यानंतर ज्या ज्या महिलांना रजिस्ट्रेशन केले आहे त्यांना त्या महिन्यापासून लाभ मिळणार आहे. तर जुलै ऑगस्टमध्ये ज्या महिलांनी अर्ज केले आहे परंतु आधार सीडींगमुळे त्यांना पैसे मिळाले नाही तर त्यांनादेखील आता त्या महिन्यापासून पैसे मिळणार आहेत, असं त्यांनी सांगितले.ज्या महिलांनी जुलै आणि ऑगस्ट महिन्यात रजिस्ट्रेशन केले त्यांना ७५०० रुपये मिळाले आहे. परंतु ज्या महिलांना एकाही महिन्याचे पैसे मिळाले नाहीत त्यांना आता रजिस्ट्रेशन केलेल्या महिन्यापासून पैसे मिळणार आहेत. याचाच अर्थ असा की, ज्या महिलांना अजून एकही रुपया मिळाला नाही त्यांना ९००० रुपये मिळणार आहेत.

 

येथे क्लिक करून बघा केव्हापासून मिळणार 2100 रुपये खात्यात

Leave a Comment