आधारकार्ड वर मिळणार आता कोणत्याही हमीशिवाय 50 हजार रुपये पर्यंत कर्ज असा करावा लागणार अर्ज

नमस्कार मित्रांनो आता तुम्हाला केवळ आधारकार्डवर हमीशिवाय ५० हजार रुपयांचे कर्ज मिळणार आहे. तुमचाही यावर विश्वास बसत नसेल तर आम्ही तुम्हाला सांगतो की हे अगदी खरे आहे. आधार कार्डद्वारे तुम्हाला ५०००० रुपयांपर्यंतचे कर्ज मिळू शकते.

 

येथे क्लिक करुन बघा अर्ज कसा करायचा

कोविड काळात २०२० मध्ये सरकारने छोट्या व्यावसायिकांना मदत करण्यासाठी प्रधानमंत्री स्वानिधी योजना सुरू केली होती. छोटे व्यापारी आणि रस्त्यावरील विक्रेत्यांना स्वावलंबी बनवणे हा त्याचा उद्देश होता योजनेअंतर्गत छोटे व्यावसायिक कोणत्याही हमीशिवाय आधार कार्डवर कर्ज घेऊ शकतात. पण, ही योजना चालते कशी? याची परतफेड कशी करायची असे प्रश्न तुमच्या मनात नक्कीच आले असतील. यामध्ये व्यावसायिकांना प्रथम १०,००० रुपयांपर्यंत कर्ज दिले जाते. जर त्यांनी त्याची वेळेवर परतफेड केली, तर पुढच्या वेळी त्यांना २०,००० रुपयांपर्यंत कर्ज मिळू शकते आणि जर त्यांनी तेही वेळेवर परतफेड केली तर कर्जाची रक्कम ५०,००० रुपये केली जाते. कर्जाची परतफेड १२ महिन्यांत हप्त्यांमध्ये करावी लागते.

येथे क्लिक करुन बघा अर्ज कसा करायचा

Leave a Comment