घरबसल्या काढया येणार आता आधार कार्ड अशाप्रकारे करा ऑनलाईन अर्ज February 12, 2025 by Liveyojana नमस्कार मित्रांनो आधार कार्ड सर्वात महत्वाचा डॉक्यूमेट आहे. सिम कार्ड घेण्यापासून ते अगदी बँकेत खाते उघडण्यासाठी देखील आधार कार्ड हे बंधनकारक आहे. शाळेत प्रवेशासह विविध कारणासांठी लहान मुलांचे देखील आधार कार्ड काढावे लागते. मात्र, लहान मुलांचे आधार कार्ड पालकांसाठी त्रासदायक ठरते. मात्र, आता लहान मुलांचे आधार कार्ड काढण्यासाठी कुठेही जाण्याची गरज नाही. येथे क्लिक करुन बघा कशाप्रकारे काढता येणार आधार कार्ड घर बसल्या ऑनलाईन पद्धतीने पाच वर्षांखालील मुलांचे आधार कार्ड काढता येणार आहे. जाणून घेऊया अर्ज करण्याची पद्धत.पाच वर्षांखालील मुलांसाठी बाल आधार कार्डकरिता ऑनलाइन नोंदणी करता येते. जर तुम्ही तुमच्या मुलांच्या आधार कार्डसाठी अर्ज करता तेव्हा त्यांचे वय पाच वर्षांपेक्षा कमी असल्ययास आई किंवा वडिलांपैकी एकाने मुलासाठी प्रमाणीकरण करावे लागेल. नावनोंदणी फॉर्मवर स्वाक्षरी करून नावनोंदणीसाठी संमती द्यावी लागेल. UIDAI नुसार, पाच वर्षांखालील मुलांना निळ्या रंगाचा आधार नंबर मिळतो जो बाल आधार म्हणून ओळखला जातो येथे क्लिक करुन बघा कशाप्रकारे काढता येणार आधार कार्ड