आधारकार्ड सोबत तुम्हाला हे महत्त्वाचे काम करावेच लागणार अन्यथा होणार कारवाई, येथे जाणून घ्या प्रोसेस

नमस्कार मित्रांनो आधार कार्ड हा नागरिकत्वाचा महत्त्वाचा दस्तऐवज आहे. याआधी पॅन कार्ड आणि बँक खात्यासोबत आधार लिंक करणे बंधनकारक करण्यात आले होते

 

. सरकार वेळोवेळी नागरिकांना त्यांचे आधार कार्ड अपडेट करण्याचे आवाहन करते.केंद्रीय निवडणूक आयोगाने मतदार ओळखपत्र आणि आधार कार्ड लिंक करण्याचा निर्णय घेतला आहे

 

येथे क्लिक करून बघा आधार मतदार ओळखपत्राशी कसे लिंक करायचे?

 

. या निर्णयामुळे बोगस मतदानावर आळा बसणार आहे आणि निवडणूक प्रक्रियेत पारदर्शकता येणार आहे. सरकारने 2021 मध्ये लोकप्रतिनिधित्व कायदा 1951 मध्ये सुधारणा केली होती, ज्यामुळे आधार आणि मतदार ओळखपत्र लिंक करण्याची परवानगी मिळाली. मात्र, हे लिंक करणे अनिवार्य नाही. ज्यांना हे लिंक करायचे असेल त्यांनी करू शकतात, पण हे बंधनकारक नाही.मतदार ओळखपत्र आणि आधार लिंक करण्याच्या प्रक्रियेत डेटा सुरक्षित ठेवणे ही मोठी जबाबदारी असेल. निवडणूक आयोग कोणत्या सॉफ्टवेअर आणि तंत्रज्ञानाचा वापर करेल याकडे सर्वांचे लक्ष असेल.

 

येथे क्लिक करून बघा आधार मतदार ओळखपत्राशी कसे लिंक करायचे?

Leave a Comment