आधारधारकांसाठी आली आनंदाची बातमी.! आधार मोफत अपडेट करण्याची तारीख वाढली या तारखेपर्यंत करता येणार अपडेट June 14, 2025 by Liveyojana aadhar update online 2025:-नमस्कार मित्रांनो आधार कार्ड अपडेट करण्यासाठी कागदपत्रे अपलोड करण्याची अंतिम मुदत पुन्हा एकदा वाढवण्यात आली आहे . आधार कार्ड जारी करणारी संस्था युनिक आयडेंटिफिकेशन अथॉरिटी ऑफ इंडियाने (UIDAI) ही महत्त्वाची माहिती दिली आहे.UIDAI ने म्हटले आहे की, लाखो आधार कार्ड धारकांसाठी मोफत ऑनलाइन कागदपत्रे अपलोड करण्याची सुविधा वाढवण्यात येत आहे. येथे क्लिक करून बघा आधार कार्ड मोफत कसे अपडेट करावे आता १४ जून २०२६ पर्यंत नागरिक मोफत कागदपत्रे अपलोड करून आधार कार्डमधील डेमोग्राफिक माहिती अपडेट करू शकतील. म्हणजेच, नागरिकांना यासाठी संपूर्ण एक वर्षाचा कालावधी देण्यात आला आहे. UIDAI ने हेही स्पष्ट केले आहे की, ते नागरिकांना आधार कार्डमधील कागदपत्रे अपडेट करण्यासाठी प्रोत्साहित करत आहे. तथापि, मोफत आधार अपडेट करण्यासाठी आता फक्त एकच मार्ग उपलब्ध आहे. तो कोणता हे जाणून घेऊया. येथे क्लिक करून बघा आधार कार्ड मोफत कसे अपडेट करावे