लाडकी बहीण योजनेचे 1500 रुपये खात्यात आले की नाही कसं तपासायचे अशाप्रकारे तपासा बॅलेन्स

नमस्कार मित्रांनो मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेने नव्या वर्षात पदार्पण केले आहे. ही योजना सुरु राहणार की, बंद होणार यासंदर्भात अनेक समज-गैरसमज तयार झाले होते.

 

आता राज्यात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा जानेवारी महिन्याचा हप्ता देणे सुरु झाले आहे. त्यानुसार लाखो महिलांच्या खात्यात पैसे यायला सुरुवात झाली आहे. तर दुसरीकडे काही महिलांच्या खात्यात पैसेच आले नाही. त्यामुळे 1 फेब्रुवारीपर्यंत काही महिलांना पैसे येतील.सध्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत पात्र महिलांना दरमहा 1500 रुपयांची आर्थिक मदत केली जाते. जुलै महिन्यापासून या योजनेचा लाभ देण्यास सुरुवात झालेली आहे. पहिल्या टप्प्यात 14 ऑगस्टपासून महिलांना जुलै आणि ऑगस्ट महिन्याचे 3000 रुपये दिले,

 

खात्यात पैसे आले की नाही, कसे चेक करावे? येथे क्लिक करून बघा

 

त्यानंतर ही योजना विधानसभा निवडणूक काळातही थांबली नाही.लाडकी बहिण योजनेचे 2100 रुपये कधीपासून येणार हे अद्याप स्पष्ट झाले नसले तरीही येत्या फेब्रुवारी महिन्यापासून योजनेत वाढीव रक्कम मिळेल असा अंदाज आहे. पण जानेवारी 2025 महिन्याचे पैसे काही महिलांना खात्यात आले की नाही हे त्यांना कळत नाही. अशा अनेक महिला फारशा शिक्षित नसल्याने त्यांना इतरांवर अवलंबून राहावे लागते. पैसे आले की नाही हे कसे समजेल हे आपण चार गोष्टीतून समजून घेणार आहोत.

खात्यात पैसे आले की नाही, कसे चेक करावे? येथे क्लिक करून बघा

 

Leave a Comment