“नाच रे मोरा आंब्याच्या वनात” गाण्यावर भर कार्यक्रमात आजोबांनी केला अजब डान्स; VIDEO पाहून पोट दुखेपर्यंत हसाल January 28, 2025 by Liveyojana नमस्कार मित्रांनो सोशल मीडियावर सतत काही न काही व्हायरल होत असते. तिथे आपल्याला अनेक डान्सचे व्हिडिओ पाहण्यासाठी मिळतात . काही व्हायरल व्हिडिओ पाहून पहातच राहावे वाटते तर काही व्हिडिओ पाहून अक्षरशा: कौतुक करावेसे वाटते, सध्या सोशल मीडियावर असाच एक व्हिडिओ व्हायरल होत आहे, ज्यात व्हिडिओत एका आजोबांनी धमाकेदार डान्स केलेला आहे.व्हिडीओमध्ये आजोबा मनसोक्त डान्स करत असल्याचे दिसत आहे. त्यांचा उत्साह हा तरुणाईला लाजवेल असा आहे. उत्साहाला कशाचेच बंधन नसते, अगदी वयाचेही नाही; याचाच प्रत्यय सध्या व्हायरल होणाऱ्या या व्हिडीओतून येत आहे. हा व्हिडीओ पाहून तुम्हीही थक्क व्हाल. आम्ही असं का म्हणतोय, याचा अंदाज तुम्हाला हा व्हायरल झालेला व्हिडीओ पाहिल्यावर येईल. या आजोबांचा डान्स पाहून तुम्हीही तोंडात बोटं घातल्याशिवाय राहणार नाही. येथे क्लिक करुन बघा व्हायरल व्हिडिओ एका कार्यक्रमात डीजे लागला आहे आणि यावेळी नाच रे मोरा आंब्याच्या वनात या गाण्यावर आजोबांनी धमाकेदार डान्स केला आहे. आजोबांचा डान्स पाहून प्रत्येकजण कॅमेऱ्यात डान्स कैद करताना दिसत आहेत.या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, हे आजोबा कशाचीही तमा न बाळगता अक्षरश: डीजेच्या बेसवर ऊभं राहून नाचत आहेत.आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर वेगवेगळे अनुभव घेतले असणारी वृद्ध मंडळी आयुष्याच्या शेवटच्या टप्प्यात अशी उत्साही दिसली की बघणाऱ्यालाही प्रसन्न वाटतं. या व्हिडीओत तुम्ही पाहू शकता, सगळे लोक खाली बसून आजोबांचा डान्स पाहत आहेत. आजोबांनी डान्स करायला सुरुवात करताच बघ्यांनी या आजोबांना जोरदार दाद दिली आहे. हा व्हिडीओ पाहून तुम्हीही आजोबांचं कौतुक कराल.तसेच तुम्हालाही आजोबांचे एक्सप्रेशन बघून हसू आवरणार नाही. येथे क्लिक करुन बघा व्हायरल व्हिडिओ