शेतकऱ्यांनो शेतीसोबत करा व्यवसाय सरकार देणार तुम्हाला कर्ज इथे बघा अर्ज प्रक्रिया

नमस्कार मित्रांनो शेतीशी संबंधित कामे पूर्ण करण्यासाठी खते, बियाणे, कीटकनाशके, औषधे आणि कृषी यंत्रसामग्री खरेदी करण्यासाठी खूप पैसा खर्च करावा लागतो. अनेक शेतकरी शेतीच्या या खर्चाचा भार उचलू शकत नाहीत,

 

येथे क्लिक करुन बघा कोणतकोणत्या आहे योजना

 

त्यासाठी त्यांना सावकाराकडून कर्ज (कृषी कर्ज) घ्यावे लागते. सावकार शेतकऱ्यांकडून कर्जासाठी जास्त व्याजदर आकारतात, ज्यामुळे शेतकरीही कर्जाच्या सापळ्यात अडकतात.या समस्यांपासून मुक्तता मिळवण्यासाठी सरकार अनेक कृषी कर्ज योजना राबवत आहे. या योजनांतर्गत अर्ज करून, शेतकरी स्वस्त दरात कर्ज मिळवू शकतात किंवा कर्जाच्या रकमेत सवलत देखील मिळवू शकतात. यापैकी काही योजना, स्वस्त दरात कर्ज देण्याव्यतिरिक्त, शेतकऱ्यांना वेळेवर कर्ज परतफेड करण्यासाठी अनुदान देखील देतात.

येथे क्लिक करुन बघा कोणतकोणत्या आहे योजना

Leave a Comment