याच चर्चेबाबत आज महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी महत्त्वाची माहिती दिली.
काय म्हणाल्या तटकरे?जानेवारीच्या हप्त्याबाबत आज मंत्री अदिती तटकरे यांनी महत्त्वाचे ट्विट केले. त्या ट्विटमध्ये तटकरे म्हणाल्या की, जानेवारीचा सन्मान निधी लाभार्थ्यांच्या बँक खात्यात जमा होण्यास सुरुवात झाली आहे.
हे सुद्धा वाचा:- महावितरण चा मोठा निर्णय आता नागरिकांची होणार इतकी वीज बिल बचत
हे सुद्धा वाचा:- महावितरण चा मोठा निर्णय आता नागरिकांची होणार इतकी वीज बिल बचत