मोठी बातमी.! लाडक्या बहिनींच्या खात्यात जानेवारी महिन्याचे 1500 रुपये जमा होण्यास झाली सुरुवात यादीत नाव तपासा January 25, 2025 by Liveyojana नमस्कार मित्रांनो सरकारने लाडकी बहीण योजना सुरु केली आहे. लाडकी बहीण योजनेत महिलांना जानेवारीचा हप्ता कधी मिळणार याकडे सर्वांचेच लक्ष होते . २६ जानेवारीपर्यंत महिलांना जानेवारी महिन्याचा हप्ता मिळणार असल्याचे सांगितले आहेत.लाडकी बहीण योजनेत आता महिलांना पैसे येण्यास सुरुवात झाली असल्याची माहिती समोर आली आहे. येथे क्लिक करून बघा पैसे खात्यात आले की नाही मिडिया रिपोर्टनुसार, लाडक्या बहिणींना पैसे येण्यास सुरुवात झाली आहे. या योजनेत जानेवारीचा हप्ता यायला अजून दोन दिवस आहेत त्याआधीच काही महिलांना पैसे येण्यास सुरुवात झाली आहे, असं सांगितलं जात आहे. त्यामुळे लवकरच सर्व पात्र महिलांना पैसे येतील, असं सांगितलं जात आहे. २६ जानेवारीपर्यंत सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यात १५०० रुपये जमा केले जाणार आहे.लाडकी बहीण योजनेत महिलांना २६ तारखेपर्यंत पैसे मिळतील, असं आदिती तटकरेंनी सांगितलं होतं. त्यामुळे येत्या दोन दिवसांत सर्व लाभार्थी महिलांना पैसे दिले जातील. मागील महिन्यात शेवटच्या आठवड्यात महिलांना पैसे दिले जात होते. त्यानंतर आता या महिन्यातदेखील शेवटच्या आठवड्यात पैसे जमा होणार आहेत. येथे क्लिक करून बघा पैसे खात्यात आले की नाही