शेतकऱ्यांना मिनी ट्रॅक्टर खरेदीसाठी मिळणार 3.15 लाख रुपये अनुदान अर्ज झाले सुरू असा करा अर्ज

नमस्कार मित्रांनो अनुसूचित जाती आणि नव बौद्ध समाजातील जे घटक असतील अशा घटकातील बचत गटांना (Bachat Gat) अनुदानावर मिनी ट्रॅक्टर आणि त्याची उपसाधने दिली जातात. या पार्श्वभूमीवर आता नांदेड जिल्ह्यातील अर्जदारांसाठी 10 फेब्रुवारीपर्यंत अर्ज करण्याचा आवाहन करण्यात आले आहे

 

येथे क्लिक करून बघा अर्ज कसा करायचा

 

.2017 च्या जीआर नुसार राज्यामध्ये अनुसूचित जाती आणि नव बौद्ध या घटकातील बचत गटांना 90 टक्के अनुदानावर ट्रॅक्टर Mini Tractor Yojana) आणि त्याची उप साधने दिली जातात. यामध्ये प्रकल्प खर्च साडेतीन लाख रुपये ग्राह्य धरून 03 लाख 15 हजार रुपयांचा अनुदान बचत गटांना दिले जाते. यासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्याचे आवाहन समाज कल्याण विभागाच्या (Samaj Kalyan Vibhag) माध्यमातून करण्यात आले आहे.

येथे क्लिक करून बघा अर्ज कसा करायचा

Leave a Comment