लाडकी बहीण योजनेत २१०० रुपये कधीपासून मिळणार याबाबत महिला प्रश्न विचारत आहेत. अर्थसंकल्पात याबाबत घोषणा केली जाण्याची शक्यता होती. मात्र, याबाबत कोणतीही शिफारस बालकल्याण विभागाकडून अर्थमंत्रालयाकडे करण्यात आलेली नाही.त्यामुळे मार्च महिन्यात तरी २१०० रुपये मिळणार की नाही याबाबत प्रश्न निर्माण झाला आहे.