लाडक्या बहिणींसाठी खुशखबर.! लाडक्या बहिणींच्या खात्यावर ७२ तासात खटाखट १५०० रुपये जमा होणार यादी बघा

नमस्कार मंडळी सरकारची लाडकी बहीण योजना सुपरहीट ठरली आहे. लाडकी बहीण योजनेत महिलांना सध्या १५०० रुपये दिले जातात

 

. या योजनेत दर महिन्याला महिलांच्या बँकेत थेट पैसे जमा केले जातात. या योजनेत आता लवकरच जानेवारी महिन्याचा हप्ता जमा केला जाणार आहे.७२ तासानंतर हप्ता महिलांच्या अकाउंटला जमा केला जाणार आहे.

इथे क्लिक करून बघा या तारखेपासून मिळणार 2100 रुपये खात्यात

 

लाडकी बहीण योजनेच जानेवारीचा हप्ता २६ जानेवारी रोजी जमा होणा होणार आहे. जानेवारी महिन्याचा हप्ता जमा होण्यासाठी ४ दिवस उरले आहेत.त्यामुळे लवकरच महिलांना पैसे मिळणार आहेत.लाडकी बहीण योजनेत महिलांना डिसेंबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात हप्ता आला होता. त्यानंतर आता जानेवारीतदेखील शेवटच्या आठवड्यात पैसे मिळणार आहेलाडकी बहीण योजनेबाबत गेल्या अनेक दिवसांपासून अनेक अपडेट समोर येत होत्या. अपात्र लाडक्या बहि‍णींच्या खात्यातून पैसे काढून घेतले जाण्याचेही सांगण्यात येत होते. त्याचसोबत अपात्र महिलांवर कारवाई केली जाईल, असंही सांगितलं जातं होतं. मात्र, याबाबत कोणतीही चर्चा झाली नसल्याचे आदिती तटकरेंनी सांगितले आहे.

 

लाडकी बहीण योजनेत आतापर्यंत ४ हजारांपेक्षा जास्त महिलांनी अर्ज माघारी घेतले आहे. अपात्र असूनही त्या या योजनेचा लाभ घेत होत्या. त्यामुळे त्यांनी स्वतः हून अर्ज माघारी घेतले आहेत.

 

इथे क्लिक करून बघा या तारखेपासून मिळणार 2100 रुपये खात्यात

Leave a Comment