मोठी बातमी..! या महिलांना मिळणार नाही लाडक्या बहिण योजनेचे 2100 रुपये येथे जाऊन घ्या कारण January 22, 2025 by Liveyojana नमस्कार मित्रांनो लाडकी बहीण योजनेत आता लाभार्थी महिलांचे अर्ज तपासले जाणार आहेत. त्यात सरकारी नोकरी असलेल्या किंवा कुटुंबातील कोणताही सदस्य सरकारी नोकरीत असल्यास त्यांना पैसे मिळणार नाहीत. त्याचसोबत ज्या महिलांना पेन्शन मिळते, त्या महिलांनाही या योजनेचा लाभ मिळणार नाही. या योजनेत अर्ज करणाऱ्या महिलांच्या कुटुंबाचे उत्पन्न २.५ लाखांपेक्षा कमी असावे. हे सुद्धा वाचा:- शेतकऱ्यांना मिळणार वर्षाला 12 हजार रुपये असा करा अर्ज येथे बघा त्याचसोबत महिलांच्या कुटुंबातील कोणी जर आमदार किंवा खासदार असेल तर त्यांनाही योजनेचा लाभ मिळणार नाही, असंही आदिती तटकरे यांनी सांगितले आहे. सध्या लाडकी बहीण योजनेवरुन अनेक चर्चा सुरु आहे. हे सुद्धा वाचा:- शेतकऱ्यांना मिळणार वर्षाला 12 हजार रुपये असा करा अर्ज येथे बघा विधानसभा निवडणुकीनंतर ही योजना बंद होणार असल्याच्या चर्चा सुरु होत्या. मात्र, असं काहीही होणार नसल्याने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि आदिती तटकरे यांनी सांगितलं आहे. या योजनेत लवकरच महिलांना २१०० रुपये हप्ता दिला जाईल, असंही सांगण्यात येत आहे. मार्च महिन्यात अर्थसंकल्पीय अधिवेशनात तरतूद झाल्यानंतर हे पैसे दिले जातील, असं सांगितलं जात आहे.