लाडक्या बहिणींसाठी खुशखबर.! तारीख व वेळ झाली जाहीर अजित पवार यांची मोठी घोषणा January 20, 2025 by Liveyojana नमस्कार मित्रांनो लाडकी बहीण योजना महायुतीला पुन्हा सत्तेत आणण्यासाठी महत्त्वाची ठरली होती. नोव्हेंबरमध्ये निवडणुकीची प्रक्रिया पार पडल्यानंतर नव्या वर्षाचे हप्ते कधीपासून सुरू होणार, याचीच उत्सुकता योजनेच्या लाभार्थी महिलांना लागली होती.तसेच योजनेबाबत अनेक शंकाकुशंका उपस्थित केल्या जात होत्या. हे सुद्धा वाचा:- या लाडक्या बहिणींना मिळणार नाही 2100 रुपयांचा हफ्ता यादीत नाव तपासा योजनेसाठी निकष लावले जाणार असून अनेक महिला अपात्र ठरू शकतात, अशीही चर्चा मध्यंतरी होती. यावर आता उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. कोणत्या महिलांना या योजनेचा लाभ मिळणार नाही, हे त्यांनी सांगितले आहे. तसेच लाभार्थी महिलांना पुढचा हप्ता कधीपासून मिळणार? याची तारीखही त्यांनी सांगितली आहेनिवडणुकीच्या निकालानंतर आम्ही थोडे व्यस्त होतो. हे सुद्धा वाचा:- या लाडक्या बहिणींना मिळणार नाही 2100 रुपयांचा हफ्ता यादीत नाव तपासा पण परवाच महिला व बाल विकास खात्याकडे ३,७०० कोटींचा चेक दिला असल्याचेही उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांनी सांगितले आहे. आता काही महिलांच्या खात्यात पैसे येण्यास सुरुवात झाली आहे किंवा २६ तारखेपासून लाडक्या बहिणींच्या खात्यात पैसे येण्यास सुरुवात होईल.